Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
मारवाडी वनपरिक्षेत्रातील तयार केलेल्या पानवठ्याची चौकशी करण्यात यावी
Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
पुसद - मारवाडी वनपरिक्षेत्रात वन प्राण्याची भटकंतीत वाढ होत आहे. वाढत्या तापमानाच्या तुलनेत पाणीटंचाई काळामध्ये जंगलातील नैसर्गिक पाण्याचा स्रोत कमी होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होते. वन क्षेत्रातील प्राणी पाण्याच्या शोधात बाहेर नजीकच्या गावाकडे धाव घेण्याची शक्यता असते. परिणामी मानव व वन्यजीव असा संघर्ष होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या विभागा मार्फत मारवाडी वनपरिक्षेत्रात जे पाणवठे तयार करण्यात आले आहेत त्यात एक थेंब भरही पाणी नाही ह्या वर लाखो रुपये खर्च करून थरूर मातुर पाणवठे बनवले आणि टँकरने पाणी टाकण्यासाठी लाखो रुपयांची उधळण पट्टी चालू आहे तरी मा. साहेबांना विनंती आहे सदर विषयाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे निवेदन मनसे शहर अध्यक्ष आकाश रहाटे यांनी दिले आहे यावेळी मनसे तालुका अध्यक्ष संदीप लांडे जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्य उपस्थित होते
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420