Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

पाळोदी येथील 91 वर्षाच्या आजीने व नवविवाहित युवकाने मतदान करून बजावले राष्ट्रीय कर्तव्य

Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
पुसद :-आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदान केंद्र 81 अंतर्गत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघा करिता यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पाळोदी बूथ क्रमांक 119 येथे शकुंतलाबाई देवबा दिघाडे वय वर्षे 91 या आजीबाईंनी आज मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला व भारतीय संविधान दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले व लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आपले मतदानातून योगदान दिले निश्चितच ही बाब तरुण वर्गासाठी प्रेरणादायी आहे. तसेच आपला प्रपंच चालवण्यासाठी आजच्या दिवशी ज्यांचा विवाह होता असे नवतरुण नवरदेव एक लग्न मंडपातून मतदान केंद्रावर येऊन मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावला हे सुद्धा अभिमानास्पद गोष्ट आहे.आजचा त्यांचा विवाह सोहळा व मतदान या दोन्ही गोष्टी त्यांच्या जीवनात विशेष महत्त्व पूर्ण रहाणार आहेत. यावेळी मतदान केंद्रा उपस्थित असलेले बुथ केंद्राध्यक्ष एम बी वाहुळे, मतदान अधिकारी, व्ही पी अंभोरे, अब्दुल सईद. शंकर राऊत बूथ प्रतिनिधी ज्ञानदेव बांडे, दत्ता शिकारे, शुभम झांबरे, दीपक राऊत, गणेश हटकर, सुरेश बांडे, आशिष ठाकरे, संभाजी हटकर, मुख्याध्यापक अनिल नरवाडे, अंगणवाडी शिक्षिका अनिताबाई तोरकड, आशा वर्कर शारदाबाई इंगळे इत्यादीने कौतुक केले आहे