Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

शुभमंगल आटोपून थेट नवरदेव मतदान केंद्रावर,लहू चव्हाण नवविवाहित तरुणाने बजावला मतदानाचा अधिकार

Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
संपूर्ण भारतात लोकसभेच्या निवडणुका सुरू असून पहिल्या टप्प्यातील मतदान संपले आहे . आज दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सायंकाळी संपले लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान यवतमाळ-वाशीम लोकसभा ८१ पुसद विधानसभा मतदारसंघातील मतदान बूथ क्रमांक २८० प्रार्थमिक मराठी शाळा मांडवा येथील निवासी तरुण युवक लहू चव्हाण यांनी आज आपला लग्न सोहळा झाल्याबरोबर मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले व लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आपल्या मतदानाचा अधिकार बजावीत निवडणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या लग्न सोहळा व मतदान प्रक्रियेत भाग घेण्याबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिक व रहिवासी नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.