Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ, आम आदमी पार्टीचे उपोषण
Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
क्रांतीकारी नेते आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक व दिल्ली चे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांना भाजपा द्वारे राजकीय षडयंत्र रचून ई.डी द्वारे 21 मार्च रोजी सायंकाळी तथाकथित (बनावटी) शराब घोटाळ्यात असंविधानिक पद्धतीने अटक करण्यात आली आहेत. यां असविधानिक अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र सह भारत भर 7 एप्रिल रविवार रोजी 1 दिवस उपोषण करण्यात आले. अरविंद केजरीवाल यांच्या असविधानिक अटकेच्या निषेधार्थ परदेशात देखील उपोषण व विरोध प्रदर्शन करण्यात आले. आझाद भारताच्या इतिहासातील पाहिल्यांदाच मोफत व उत्तम दर्जेदार शिक्षण - मोफत व उत्तम दर्जेदार आरोग्य सेवा - मोफत वीज - मोफत पानी - महिला सुरक्षा करीता सी.सी.टी.वी व बस मार्शल व महिला सशक्तिकरण करीता महिला सम्मान राशी 1000 रु व मोफत बस सेवा - मोफत तीर्थ यात्रा योजना- शहीद सम्मान राशी 1 कोटी - मोहल्ला क्लिनिक - घर पोहच सरकारी कागजात व घर पोहच राशन - फ्री योगा क्लास - शेतकऱ्यांना 24 तास वीज व प्रदूषण मुक्त वातावरण करीता ई.वेहिकल ग्रीन एनर्जी (वीज )करीता सोलर सबसीडी सारखे अनेक जन कल्याणकारी योजना दिल्ली व पंजाब मध्ये अरविंद केजरीवाल मॉडेल अंतर्गत शुरु करण्यात आली आहेत व भारतीय राजकारणा चे धोरण अरविंद केजरीवालांच्या काम की राजनीती मुळे जनतेच्या हितार्थ होण्याची शुरुवात झाली आहेत व आता देशातील जनतेच्या मनात अरविंद केजरीवालजी यांच्या काम की राजनीती मुळे संपूर्ण भारत भर प्रतिसाद मिळत आहेत व आपची काम की राजनीती मुळेच कमी वेळेतच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आम आदमी पार्टी ला मिळाला आहेत. अरविंद केजरीवालजी व आपची जनकल्याणकारी योजना व काम की राजनीती मुळे जो उत्तम प्रतिसाद आम् आदमी पार्टी ला मिळत आहेत त्यातून भाजपा ला अरविंद केजरीवालजी यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी पासून पराभवाची भीती निर्माण झाली असून अरविंद केजरीवाल व आम् आमी पार्टी चा मजबूत पक्ष तोडण्याची व संपवण्याच्या प्रयत्नातून अरविंद केजरीवाल व आम आदमी पार्टीची छवी खराब करण्याचा राजकीय षडयंत्र भाजपा करत असल्याची चर्चा भारत भर सर्व कळे सुरु झालेली आहेत. भाजपा द्वारे ई.डी षडयंत्र रचून मजबूत विरोधी पक्ष ला असंविधानिक पद्धतीने संपवणयचा हा प्रयत्न लोकशाही चा व संविधानचा अपमान असून भारत भर भाजपाच्या विरोधात सर्व कळे रोष पसरत चाललेला आहेत व
परदेशात देखील अरविंद केजरीवालजी च्या असंविधानिक अटकेच्या विरोधात निषेध प्रदर्शन करण्यात आले व भाजपा केंद्र सरकार तर्फे निषपक्ष जाच व अरविंद केजरीवालजी यांच्या साठी न्याय मिळणे करीता दखल घेण्यात येत आहेत.
तसेच आम् आदमी पार्टी यवतमाळच्या वतीने अमरावती येथे अरविंद केजरीवालजी यांच्या असंविधानिक अटकेच्या निषेधार्थ विभागीय उपोषण ठिया आंदोलन मध्ये शामिल होऊन निषेध दर्शवण्यात आले. या वेळी वसंतरावजी ढोके गुणवंत इंदूरकर,शुभम मेश्राम, बबन गेडाम, आकाश चमेडीया, प्रशांत देवकते, योगेश बास्टेवार, राजानंद नगराळे,ऋषी नथवानी, संजय निनावे, अल्का ताई ठाकूर सरजू देवी यादव, हरिदास वानखेडे, निलेश नांदूरकर, गजानन आडे व अन्य कार्य कर्ते व पदाधिकारी उपास्थित होते.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420