Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

पुसद येथे लोकसभेचा दुसरा प्रशिक्षण वर्ग संपन्न

Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुसद विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा दुसरा प्रशिक्षण वर्ग स्व. बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी कॉलेज, पुसद येथे संपन्न झाला या प्रशिक्षण वर्गाला सहाय्यक निवडणूक निर्णयअधिकारी तथा उप विभागीय अधिकारी आशिष बीजवल यांच्या अध्यक्षतेत दुसऱ्या प्रशिक्षण वर्गाला त्यांनी मार्गदर्शन केले या प्रशिक्षणाला वणी,राळेगाव ,यवतमाळ, आर्णी, दिग्रस, पुसद तालुक्यातील 1491 मतदान अधिकारी यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आपली कामे चांगल्या प्रकारची असावी तुमची कामे तुम्हालाच करावा लागणार आहे निवडणूक आयोगाची कामे करत असताना त्यांचे निर्देशपुस्तिका पहावी वारंवार वाचली पाहिजे निवडणूक आयोगाने सांगितलेली कोणती गोष्ट त्यामध्ये नाही त्या पुस्तका मध्ये नियम व अटी पुस्तकांमध्ये मिळतील आपल्या मतदानात मतदानाच्या अगोदर च्या दिवसापासून 25 तारखेपासून 26 तारखेच्या सायंकाळपर्यंत अशा सर्व गोष्टी ह्या पुस्तकात लिहिलेले आहे त शंका असल्यास पुढील प्रशिक्षण दूर करता येईल त्यासाठी आपण पुस्तकाचे वाचन केले पाहिजे असे आव्हान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी मतदार अधिकाऱ्यांना आव्हान केले या प्रशिक्षण वर्गाला यवतमाळ जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर,तहसीलदार महादेव जोरवर ,अप्पर तहसीलदार कु. पल्लवी आखरे, निवासी तहसीलदार गणेश कदम, तलाठी कामराज चौधरी, दिलीप कोलेवाड, प्रशांत राऊत, देवानंद राठोड निरंजन पवार. जय राठोड, भाऊराव वानखेडे आदी उपस्थित होते,