Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचा 10 वी बोर्ड परीक्षेचा 100 % निकाल,निकालाची परंपरा कायम 90 च्या वर 18 विद्यार्थी
Responsive Ad Here
लातूर /देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन
लातूर : अवंती नगर, लातूर येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचा 10 वी बोर्ड परीक्षा मार्च-2024 चा निकाल 100 %
लागला असून राडकर गौरव संजय हा 98.00% गुणासह प्रथम, घोरपडे अमित विठ्ठल हा 97.60% गुणांसह द्वितीय
तर शेख अलिशा ही 97.40% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.
तसेच घुटे यश 95.00%, गुडले आदित्य राम 95.00%, हिंगमिरे साईप्रसाद मन्मथ 93.00%, काळे श्रेया मारोती 93.00%, भले आदित्य अरुण 92.60%, सूर्यवंशी वैष्णवी दुष्यंत 92.40%, कोथिंबीरे शंतनू ज्ञानेश्वर 92.20%, बोरकर ज्ञानेश्वर नवनाथ 92.00%, जाधव कृष्णा हरी 91.80%, शेळके प्रगती नागनाथ 91.40%, वडजे शिवराज यशवंत 91.20%, गोडबोले मनीष बाबासाहेब 90.80%, लोणे अथर्व तुकाराम 90.40%, स्वामी अमृता विजयकुमार 90.40%, आगवाने आदित्य नामदेव 90.20 असे अनुक्रमे क्रमांक मिळविले आहे. 90 ते 100% च्या दरम्यान 18 विद्यार्थी, 80 ते 90% च्या दरम्यान 55 विद्यार्थी व 70 ते 80% च्या दरम्यान 46 विद्यार्थी गुण मिळवून शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव कालीदास माने, उपाध्यक्ष शिवाजीराव हेडे, मुख्यकार्यकारी अधिकारी मनोज माने, प्राचार्य विवेक माने, प्रशासकीय अधिकारी गोविंदराव माने, शाळेचे मुख्याध्यापक शेख इस्माईल, कावळे स्मिता, परळे गणेश, धोत्रे वैभव, गायकवाड राहुल, माने सचिन, कोयले हरिदास, जगताप शिवगंगा, काळगापुरे कमल, यादव मिनाक्षी, पवार शशिकांत, डोनगावे कोमल, गायकवाड सतीश, पवार अमोल, पाटील सुनंदा, वडवळे नवनाथ, दयानंद लहाडे, बनसोडे पोर्णिमा, सूर्यवंशी भरत, जाधव सत्यपाल, गजानन माने, सावंत बालाजी, सुडे दत्तात्रय, पांचाळ सुर्यकांत आदि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420