Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
दलीत मातंग समाजातील महीलेचा विनयभंग करणारया पटेल नामक नराधमांवर कारवाई करा- अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे निवेदन..!
Responsive Ad Here
नाशिक :-पिंपळगाव बसवंत येथील मातंग समाजातील महीलेला पिंपळगाव - मुखेडरोड एम.आय.डी.सि. येथील कंपनीत नोकरी लावुन देतो हे अमिश दाखवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली तिने नकार देताच या महिलेचा हात धरुन मोटारगाडीत ओढून विनयभंग केला. अशा छेडछाड करणारया कंपनीचा पटेल नामक मॅनेजिंग डायरेक्टर या नराधमांवर कठोर कारवाई व्हावी या मागणी करीता अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे शिष्टमंडळाने पिंपळगाव बसवंत येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सदर मातंग दलित समाजातील महालाची छेडछाड व विनयभंग करणारया नराधमांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास पोलीस स्टेशन समोर मोर्चा काढून निदर्शने करण्यात येणार असल्याचा ईशारा अ.आ.नि
स.चे संस्थापक अध्यक्ष रविंद्रदादा जाधव, जिल्हाध्यक्ष संजयबाबा गायकवाड, निफाड तालुका कार्याध्यक्ष फरजाना शेख, तालुका संघटक एल.जि.गांगुर्डे, साहेबराव गायकवाड, संदेश गायकवाड, पोपटराव गायकवाड आदींसह असंख्य पदाधीकारी उपस्थित होते.
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420