Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर वर वन विभागाची कारवाई,सिनेस्टाईलने केला ट्रॅक्टरचा पाठला

Responsive Ad Here
*विदर्भ उपसंपादक राजेश ढोले*
बातमी यवतमाळ : मारेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत केगाव बिट मधील कक्ष क्रमांक सी.५५बी च्या नाल्यातून अवैध पणे ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांना सकाळच्या सुमारास माहिती मिळताच कुठलाही वेळ न घालवता पथकासह घटनास्थळी दाखल होताच ट्रॅक्टर मालक सुहास हरी हिगाणे व चालक संदिप भाऊराव जांभुळकर रा.डोंगरगाव हे ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार होत असताना पथकाने सिनेस्टाईल ने पाठलाग करून वेगाव येथे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ ए पी २५८८ ताब्यात घेवून वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात लावण्यात आला असून ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर, क्षेत्र सहाय्यक दिनेश पोयम, मोहन टोंगे, वनरक्षक मोनाली मडावी यांनी ही कारवाई केली.