Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
मुक्या जीवांची पाण्यासाठी भटकंती,शरीरातील पाणी कमी झाल्याने पशु पक्षी जखमी.
Responsive Ad Here
*केळापूर यवतमाळ प्रतिनिधी हनुमान लसंते
राज्यात तापमानाचा फटका व माणसांप्रमाणे पशुपक्ष्यांनाही बसतोय या वाढत्या उन्हामुळे पक्षाला भोळ येऊन जमिनीवर पडून ते जखमी होत आहे .पशु पक्षांना उन्हाची झड आणि शरीरातील पाणी कमी झाल्याने पशुपक्षी जखमी होत आहे उन्हाच्या झडांनी केळापूरकर हैरान झाले आहे वाढत्या उखाड्याने केळापूरकरांच्या घामाच्या धारा वाहत आहे या रखरखत्या उन्हाचा फटका आता पक्षांनाही बसतोय अशीच एक चिमणी उडत उडत जात असताना ती खाली जमिनीवर कोसळली आहे उन्हाचा तडाखा मारा बसल्याने व चिमणीच्या अंगामध्ये पाणी कमी झाल्याने चिमणी चक्कर येऊन जमिनीवर कोसळली आहे आता तुम्ही या मुक्या जीवांसाठी आपल्या घराबाहेर किंवा अंगणामध्ये पाण्याची व खाण्याची सोय करावी जेणेकरून या उन्हाळ्यात कोणत्याही पक्षाचा जीव जाणार नाही अशातच वारा येथे एक चिमणी उन्हाच्या तडाख्यात उडत उडत येत असताना चक्कर येऊन जमिनीवर कोसळली व ते चिमणी निखिल गोरे या युवकाच्या नजरेत आली असता निखिल ने घरी जाऊन वाटीमध्ये पाणी ठेवून त्या चिमणीला पाणी पाजले ते चिमणी शुद्धीवर आली असता तिला व्यवस्थित झाडाच्या सावलीमध्ये ठेवून त्या चिमणीचे निखिल गोरे यांनी प्राण वाचविले..!
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420