Breaking News

Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . . Call - 7798589680. . . .8600682015. . . . . रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले . . . कार्यकारी संपादक - सलीम सय्यद बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा - 7798589680. . . . 8600682015. . . . .

नव्या संहितेची अंमलबजावणी एक जुलै पासून सुरू

Responsive Ad Here
फुलंब्री औरंगाबाद प्रतीनिधी अकबर शहा
*फुलंब्री पोलीस ठाण्यात नविन कायद्याची जनजागृती* छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री पोलीसांना ठाण्यात पोलीसांनी केली नविन कायद्याची जनजागृती. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक एक जुलैपासून संपूर्ण देशात नव्या संहितेची अंमलबजावणी अंमलबजावणी करण्यात आली. मात्र नव्या कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी पोलीसांना नव्या कायद्यांची पुस्तके चाचपडावी लागेल तसेच ऑनलाइन कायद्याची नविन ॲप आलेली आहे हि ॲप डाउनलोड करून त्याद्वारे नविन कायद्यांची माहिती पाहुन गुन्हे दाखल करता येऊ शकते अशी माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी पत्रकारांना दिली. तसेच गुन्हा तेच राहणार मात्र जुन्या कलमा बदलून नविन कलमा बदलून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती फुलंब्री पोलीसांनी पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करण्यात आली.