Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
पाटणबोरी मुलांची शाळा जवळील रस्त्याची दुर्दशा..,मुलांना शाळेत जातांना चिखलातून जावे लागते..
Responsive Ad Here
प्रतिनिधी हनुमान लसंते
यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी हे गाव तालुक्यातील मोठे गाव आहे. मात्र गेल्या 3वर्षा पासून आलेल्या सरपंच यांच्या उदाहसीन धोरणाने येथील जनते सह शाळकरी मुलांना शाळेत जातांना चिखल रस्त्यातून कठीण परिस्थितीचा सामना करत जावे लागत आहे. प्राथमिक मुलांची शाळे जवळ वॉर्ड.1मधील लोकांना गावात जोडला जाणारा रस्ता आणि या रस्त्याने अनेक शेतकरी याच रस्त्याने आपली बैल गाडी नेत असतात व पायवाट सुद्धा जात असतात.सर्वात महत्वाची बाब म्हणजे या शाळेतील विद्यार्थिना सुद्धा याच रस्त्याने जाणे येणे करावे लागते. वॉर्ड न.1 मधील ग्रामपंचायत सदस्य आहे.त्यांना या विषयाशी काहीही लेन देणं नसावं असं दिसून येते. 5 वर्षातून फक्त एक दोन दा या गोष्टी वर चर्चा होते.आणि त्या नंतर एक वेळा निवडून आले की, तो विषय संपला मग त्यांना या विषयाशी काही लेन देणं नसत. रस्ता इतका खराब झाला की तिथून गाडी सोडा पैदल चालन मुश्किल झालं.म्हणून ग्रामपंचायत मधील फक्त आपल्या गावातील नवीन उपसरपंच हा रस्ता दुरुस्त करतील का ही अपेक्षा त्यांच्या कडून च आहे अशी सर्व वॉर्ड क्र.1 मधील लोकांची अपेक्षा आहे . व या कामाला आपण लवकर सुरुवात करावी ही एक विनंती सुद्धा नागरिकांनी एका ग्रुप वर अपेक्षा व्यक्त केली आहे...!
*रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ*
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420