Video Post
Labels
Total Pageviews
मुख्य संपादक
वसमत विधानसभा महायुतीत बंडखोरी, शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू चापके यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
Responsive Ad Here
वसमत प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर*
शिवसेना शिंदे गटाचे राजू चापके यांनी शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर बंडखोरी करत पक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला
हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे राजू चापके यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी महायुती मधून उमेदवारीची मागणी केली होती राजू चापके हे शिवसेना शिंदे गटाचे वसमत तालुकाप्रमुख आहेत तालुका प्रमुख जरी असले तरी त्यांनी मागील पाच वर्षापासून मतदार संघात अनेक विकास कामे केली आहेत तसेच पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे काम केली आहेत शिंदे सैनिक कडून त्यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना माहेवतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा समावेश झाला परिणामी विद्यमान आमदार राजू नवघरे हे विधानसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते त्याचवेळी विधानसभा निवडणुकीच्या महायुतीत बंडखोरीचे संकेत मिळाले होते दरम्यान राजू चापके यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीचा रेषा लावून धरला होता मात्र महायुतीच्या यादी आमदार राजू नवघरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज झाले राजूच्या यांनी शुक्रवारी अपक्ष उमेदवार दाखल करीत बंडाचा झेंडा फडकवला गुरुवारी पारदेश्वर शिवाचार्य महाराज यांनी तर शुक्रवारी राजू चापके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून उमेदवारी कायम राहिल्यास राजू नवघरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे उर्वरित काही दिवसात राजू चापकी यांची नाराजी दूर करण्यात महायुतीचे नेते यशस्वी होतील का याच्याकडे मतदारसंघातील मतदार नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत दरम्यान शुक्रवारी २५ रोजी १४ संभाव्य उमेदवारांकडून २७ नामनिर्देश पत्र हस्तगत केले असून आतापर्यंत एकूण तीन उमेदवारांकडून तीन नामनिर्देशक पत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली
Video Post
SidDhi Printers
न्युज पोर्टल, न्युज चॅनेल, वेब साठी संपर्क करा
8177881420